प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा??
सोनियाचा दिवस आजी उगवला
जिजाऊचा शिवबा आज छत्रपती जाहला
आज 6 जून .... किल्ले रायगड... याच दिवशी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता.
महाराजांच्या कर्तृत्वाचे वर्णन करावे तितके कमी आहे. एक महान योध्दा आणि निडर राजा शिवछत्रपती म्हणून महाराजांची किर्ती सात-समुद्रापार आहे.
मात्र आपल्यापैकी काही जणांना छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान उद्योजकही होते हे माहीत असेल.
चारी बाजूंनी शत्रू असतानी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:च्या बळावर मराठा साम्राज्य उभे केले, इतकेच नाही तर जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून राज्य कसे चालवावे याचा आदर्श जगासमोर ठेवला.
तर आज हा लेख लिहण्याचा हाच उद्देश आहे की
मराठी माणूस आज उद्योजकतेकडे वाटचाल करू लागला आहे, अनेक यशाचं शिखरही चढतो आहे. अनेक मराठी तरुण म्हणजे आपण स्वत:च्या बळावर नव-नवीन उद्योग आणि व्यवसाय करू पाहत आहोत. तर यशाकडे जाणारी वाटचाल करत असताना आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात.
तर अशा संकटातून कसे सावरावे
यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक विचारांपैकी खालील 5 विचार आपल्या मनात आणि आचरणात यायलाच हवेत.
(1)
(2)
(3)
(4)
(5)
तर हे पाच विचार आपल्या आयुष्यात खूप बदल घडवून आणतील, असे मला वाटते.
मला तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. तर तुमचे मत माझ्या या फेसबुक पेजवर सांगण्यासाठी खालील
नावावर क्लिक करा
(पोस्ट कॉर्नर +)
(महत्त्वाचे बोलू काही
या वेबसाईट आणि व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.
-E4 Service Team
(पोस्ट कॉर्नर +)™ ग्रृपला जॉईन होण्यासाठी खालील नावावर क्लिक करा
---------------------------------------------
पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा