मी हा विषय इंटरनेटवर सर्च केला आणि मला जे उत्तर सापडले, ते वाचून तुम्हालाही मराठी असण्याचा अभिमान वाटेल.
हे मत नम्रता यांनी Quora या वेबसाईटवर दिलेले आहे.
तर बघुयात त्यांच मत
मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे का म्हटले जाते याला त्या सहमत नाहीत.
1
भारतातील पहीली औद्योगिक वसाहत वसविणारा मराठी माणूस
मा. लक्ष्मणराव किर्लोस्कर
किर्लोस्कर उद्योगाचे संस्थापक
2
अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीमधील टिबको सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक मराठी आहे
विवेक रणदिवे
3
भारतातील सर्वात मोठी चॉकलेट सप्लायर कंपनी असणाऱ्या मोर्डे फुड्सचे मालक मराठी आहेत
लक्ष्मीकांत मोर्डे
4
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मराठी आहेत
नितीन परांजपे
5
टाटा ग्रुपची पहीली महिला कर्मचारी तसेच सुधा मूर्ती फाऊंडेशनची मालकीण पण मराठी आहेत
सुधा मूर्ती
6
सुप्रसिद्ध एनआयआयटी संस्थेचे सहसंस्थापक पण मराठी आहेत
राजेंद्र पवार
7
जगप्रसिद्ध कामत हॉटेलचे मालक पण मराठी आहेत
विठ्ठल कामत
8
अमेरिकेतील सोशलडेक्स कंपनीचे संस्थापक पण मराठी आहेत
अद्वैत वाळिंबे
9
टाटा स्टील कंपनीचे मालक पण मराठी आहेत
एच. एम.नेरुळकर
10
भारत फार्ज कंपनीचे संस्थापक मराठी आहे
बाबा कल्याणी
11
गरवारे ग्रुपचे मालक मराठी आहेत
आबासाहेब गरवारे
12
बेडेकर मसाले चे मालक पण मराठी आहेत
व्ही. पी. बेडेकर
अशी शेकडो उदाहरणे आहेत. त्यांचा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हा एक गोड गैरसमज आहे.
किंबहुना कित्येक मराठी माणसांनी उद्योग व्यवसायामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तुत्वाने आणि अद्भुत कामगिरीने आपला ठसा उमटवलेला आहे.
आज आपण सुद्धा या आपल्या मराठी माणसांच्या पावलावर पाऊल ठेवत मनामध्ये एक जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवून स्वतःचा एक व्यवसाय कसा निर्माण करता येईल याचा प्रयत्न करावा.
(पोस्ट कॉर्नर +)™
E4 Post Corner + (महत्त्वाचे बोलू काही) या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. इथे तुम्हाला उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तुमच्या मित्रांना शेअर करा??
तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.
E4 Team
---------------------------------------------