Invest Your Free Time to Earn Life Time
(A)
Online Book Seller
बनून Lifetime पैसे कसे कमवाल?
(थोडा वेळ देऊन पुर्ण माहिती सविस्तर वाचा)
होय! हे १००% शक्य आहे की तूम्ही लाईफ टाईम पैसे कमवू शकता, तेही एकदाच Smart Work करून. तुम्हाला कुठलेही अवघड आणि किचकट काम नाही तर कोणत्याही शिक्षणाची, अनुभवाची किंवा वयाची अटही नाही. तुम्ही जे काम कराल त्याच सर्व पेमेंट तुमच्या बॅंक खात्यात जमा होत राहील.
आता Online Book Seller बनून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुमचा स्वतःचा Lifetime Income Source तयार करून पैसे कसे कमवाल, हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात!
1) E4 Team मध्ये Online Book Seller म्हणून कोण-कोण काम करू शकतो?
हे काम कोणीही करू शकतो. तुम्ही, तुमच्या घरातील ज्याच्याकडे एक मोबाईल आणि इंटरनेट आहे असे सर्व लोक हे काम करू शकतात. तसेच तुमचा Sales आणि Income १०+ पटीने वाढवण्यासाठी या कामात तुमचे (विद्यार्थ्यी, मित्र, नातेवाईक, शिक्षक, क्लासमेट्स) अशा अनेक लोकांचीही मदत घेऊ शकता. त्यांच्याकडून काम कसे करून घ्याल, ते आम्ही तुम्हाला सांगू.
2) काम काय असेल? नेमकं काय करायचंय मला?
Share More & Earn More
तुम्हाला Books ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया मार्केटींग करून विकायचे आहे, तेही फक्त एक Website Link / Sample Book शेअर करून, बरं का. त्यात आम्ही सर्व set up करून देतो. फक्त तुम्हाला सोशल मीडियावर (WhatsApp Groups, Facebook Groups, Messenger Groups, Telegram Groups) इ. अनेक लोकांना (Targeted Customer/Students) ला शेअर करायचे आहे.
Secret For Selling Books
तुमचे
Sample Book आणि Digital Adds
दररोज 20/30 मिनिटे नवीन 10 फेसबुक आणि व्हाट्ॲप ग्रुपवर शेअर करा
100% Sale सुरू होईल
3) त्या पुस्तकासोबत काय-काय मिळेल/असेल?
त्या पुस्तकांची तुम्हाला एक website link मिळेल, त्यात त्या पुस्तकाची माहीती, वैशिष्ट्ये, त्याची किंमत, वेगळेपण, ते का महत्त्वाचे आहे, ते कोणासाठी उपयुक्त आहे, इ. असेल.
तसेच त्या पुस्तकाची मार्केटिंग करण्यासाठी विविध Articles, Blogs, Digital Ads, Website links, Books Review Videos, ई. सर्व मिळेल.
4) पैसे /पेमेंट कसे मिळेल?
पेमेंटसाठी आमच्या (App/Website) लिंकवरच तुमचा PAN Number आणि तुमचा Bank Account Number तुम्हीच सेट करण्यासाठी पूर्ण माहीती मिळेल.
(100% Secure आहे, कुठलीही फसवणूक नाही, कोणताही संकोच न बाळगता पुर्ण खात्री करून घ्या)
तुमच्या पेमेंटची Link आणि पुस्तकाची Download Link एकच असेल, ज्याला बुक खरेदी करायचे आहे, तो Link (PAY & DOWNLOAD) बटणावर क्लिक करेल, तिथे त्याला त्याचे नाव, मोबाईल नंबर टाकून पेमेंटचे (BHIM, Phone Pe, Google Pay, PayTM, Debit Card, Online Banking) option निवडून पेमेंट करायचे असते.
तुमचे Bank Account कनेक्ट असल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यांचा तुम्हाला E-mail/ Message येईल आणि तो त्याचे पुस्तक डाऊनलोड करून घेईल.
उदाहरणासाठी तुमचे पेमेंट आणि बुक डाऊनलोड कसे होईल हे समजण्यासाठी तुम्हाला डेमोसाठी दिलेल्या Sample Book मध्ये शेवटी (PAY & DOWNLOAD) बटणावर क्लिक करा.
Download Sample Book
6) पुस्तक /स्टडी मटेरियल/ स्टडी कोर्सेस कसे राहील? कोणाचे राहील? कीती राहील?
यात काही प्रकार (Subscription Plans) आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणता सोयीस्कर आणि फायद्याचा आहे ते निवडा.
Plan 1 :-
पुस्तक आमचं, पुस्तकातील कंटेंट आमचा, त्या पुस्तकात आमचं नाव, काॅन्टॅक्ट, ब्रॅंड आमचा, वेबसाईट लिंक सेट अप आमचा, फक्त मार्केटिंग करण्यासाठी पोस्ट मध्ये तुमचं नाव, काॅन्टॅक्ट, मत, डिजिटल बॅनर्स, ई. तूमचं असेल. आम्ही तुम्हाला पेमेंट आणि डाऊनलोड सेट अप करून देऊ.
Plan 2 :-
पुस्तकातील मुख्य कंटेंट आमचा, बाकी त्या पुस्तकाच्या Cover Page वर तुमच नाव, तुमचा ब्रॅंड, फोटो, लोगो, वाॅटरमार्क, काॅन्टॅक्ट, ई. सर्व तुमचे राहील. सोबतच मार्केटिंग करण्यासाठी डिजिटल बॅनर्स आणि पोस्ट तसेच आम्ही तुम्हाला पेमेंट आणि डाऊनलोड सेट अप तयार करून देऊ.
Plan 3 :-
जर तुमच्याकडे स्वत:च्या स्टडी नोट्स, बुक्स, काही उपयोगी मटेरियल्स आणि पुस्तके किंवा तुम्ही स्वत: हाताने लिहीलेले बुक, स्टोरी, कादंबरी, क्लासच्या नोट्स ई. असतील तर आम्ही ते डिजिटल ई-बुक किंवा ई-नोट्स मध्ये बनवून देऊ, त्यात सर्व तुमचीच माहीती (लेखकाचे नाव, क्लासचे नाव, ब्रॅंड, लोगो, वाॅटरमार्क) असेल आणि आम्ही तुम्हाला पेमेंट आणि डाऊनलोड सेट अप तयार करून देऊ.
Plan 4 :-
तुम्हाला कोणते बुक / स्टडी मटेरियल पाहिजे, ते सांगा. तुमच्या Ideas सांगा. आम्ही ते तुम्हाला डिजिटल ई-बुक मध्ये तयार करून देऊ. त्यात तुमचीच Branding असेल. तुम्ही लेखक असाल. ते तुम्ही सेल करू शकता.
आम्ही तुम्हाला पेमेंट आणि डाऊनलोड सेट अप तयार करून देऊ.
8) हे काम किती वेळ करावे लागेल?
- हे काम किती वेळ करावे, हे पुर्णपणे तुमच्या मनावर अवलंबून आहे. वेळेचे बंधन नाही, तुमच्या फ्री वेळेत केव्हाही हे काम तूम्ही करू शकता. मात्र यामध्ये 'सातत्य' असणे आवश्यक आहे. दररोज कमीतकमी फक्त १० ते २० मिनिटे जरी तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या पोस्टला शेअर करण्यासाठी वेळ दिला तरी चालेल, परंतु तुम्हाला जास्त फायदा हवा असेल तर जास्त वेळही देऊ शकता किंवा दररोजचे एखादे टार्गेट ठेवून काम करू शकता, पण सातत्य ठेवून जसे की दररोज Facebook / WhatsApp / Telegram / Messenger / Instagram / website / E-mail ई. वर नवीन विद्यार्थ्यांचे १ ते १० गृपला Join होऊन तुमची पोस्ट शेअर करणे, असे जर केले तर हळूहळू तुमचं नाव, काॅन्टॅक्ट, तुमचं काम, बिझनेस, जाॅब यांची माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायला सुरवात होते. त्यामुळे पुस्तकांची Order आणि Sales आपोआप वाढायला लागेल.
9) मला काही फिस/पैसे द्यावे लागेल का? असेल तर किती?
- हो, परंतु एकदाच आणि तेही अगदी कमी असेल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्हाला Online Book Seller होण्यासाठी One Time Investment आहे जी Life Time Income देत राहणार आहे. त्यामुळे एका नवीन दिशेने वाटचाल करण्यास काहीच हरकत नाही. आज रोजगाराच्या मागील पारंपरिक संधी कमी आहेत, म्हणून नवीन संधी स्वतःला निर्माण कराव्याच लागणार आहे.
तर बघा तुम्हाला Online Book Seller बनण्यासाठी आम्ही जी फिस घेतो, त्याचे काही Subscription Plans आहेत. ते प्रश्न क्रमांक ६ मध्ये दिलेल्या Plans नुसार असतील.
Plan 1 - 299/-
Plan 2 - 399/-
Plan 3 - 499/-
Plan 4 - 999/-
वरील सर्व Plan पैकी एक निवडा आणि Join करण्यासाठी खालील Steps पुर्ण करा. आजच Join झाल्यास तुम्हाला मिळणार.
500 Rs. Bonus
(अटी लागू)
10) मला E4 Team मध्ये जॉईन व्हायचं आहे, तर कसं होऊ, त्यासाठी काय करावं लागेल?
Read all steps first & then start
Step 1
Fill the Job Application Form given below
Job Application Form - Click
Step 2
Pay Now to Join E4 Sales Team
(Click On The Plan that You Selected in Your Application Form)
Step 3
After completing the Payment Process
Get the Website/Application link on Your WhatsApp Number
Step 4
Sign Up & Create Your Business Account as per the instructions given by E4 Team
(You must have E-mail ID, Bank A/C, PAN Number)
Step 5
Get your Sample Book, Digital Banner & Original Book ready from E4 team
Step 6
Share More & Earn More
Still have any questions or doubts, fill free to ask. We are happy to help you.
8007219237
Done!
जॉईन करायचे आहे तर Step 1 - 10 फॉलो करा
Best of Luck for the new journey to become successful Online Entrepreneur.