Remove Ads

श्यामची आई

Remove Ads

श्यामची आई

लेखक :-पांडुरंग सदाशिव साने
(मराठी लेखक ,स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक)


श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल.
हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.


aaii-070093400-1591542194.jpeg

प्रारंभ
रात्र पहिली : सावित्री व्रत
रात्र दुसरी : अक्काचे लग्न
रात्र तिसरी : मुकी फुले
रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत
रात्र पाचवी : मथुरी
रात्र सहावी : थोर अश्रू
रात्र सातवी : पत्रावळ
रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
रात्र नववी : मोरी गाय
रात्र दहावी : पर्णकुटी
रात्र अकरावी : भूतदया
रात्र बारावी : श्यामचे पोहणे
रात्र तेरावी : स्वाभिमान-रक्षण
रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या
रात्र पंधरावी : रघुपति राघव राजाराम
रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन
रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
रात्र अठरावी : अळणी भाजी
रात्र एकोणिसावी : पुनर्जन्म
रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
रात्र चोवीसावी : सोमवती अवस
रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय
रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण
रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय
रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाउस दे
रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस
रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन
रात्र छत्तिसावी : तेल आहे तर मीठ नाही
रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे
रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार
रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा
रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव
रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती
रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्

या पुस्तकाचे अडीयो मध्ये रूपांतर केले आहे, ते ऐकण्यासाठी खालील नावावर क्लिक करून ऐका

श्यामची आई - Audio Book

स्वर
श्री. बबन उत्तमराव बोर्डे पाटील
NDRF सेवेत असून e4 टीमचे सदस्य आहेत

तुमचा लेख प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या ॲडमिनला पाठवा किंवा संपर्क करा.
तसेच
पोस्ट उपयोगी आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा
---------------------------------------------
E4 Team

Remove Ads

Subscribe to our Newsletter

Subscribe and stay up to date with new collections, the latest and exclusive offers.

This site was designed with Websites.co.in - Website Builder

WhatsApp

Safety and Abuse Reporting

Thanks for being awesome!

We appreciate you contacting us. Our support will get back in touch with you soon!

Have a great day!

Are you sure you want to report abuse against this website?

Please note that your query will be processed only if we find it relevant. Rest all requests will be ignored. If you need help with the website, please login to your dashboard and connect to support