Remove Ads

Teach From Home!

Remove Ads

Join E4 Team Now & Start Your Teaching Online!

teach-from-home-009581900-1591107126.jpeg

This is your own online platform for you to teach

Anytime - Anywhere

from home

Across Maharashtra And India


Work Together - Grow Together


teach-from-home-060337400-1591105512.jpeg

आज लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे गावं, खेडे, शहरं, महानगरे, इ. बंद आहे.
क्लासेस, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी जाऊ शकत नाहीत, शिकू शकत नाही

आज हजारो विद्यार्थ्यांना तुमची खूप गरज आहे. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी हा तुमचा स्वत:चा
Online Teaching Platform

It's time to start new Journey

Dear Teachers

You Are The Real Piller For The Better Future

Because

teach-from-home-011026800-1591107126.jpeg

So We Are Very Grateful To Work For You!


Create Impact on Your Students

teach-from-home-044008100-1591023272.jpeg

Teacher Award

Click Here To Watch Video


तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती

थोडा वेळ देऊन संपूर्ण माहिती वाचा


आदरणीय शिक्षक आणि शिक्षिका

नमस्कार

आपण नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना दोन गोष्टी शिकवत आलोय, पहिली ही की

बदल ही काळाची गरज आहे

आणि दुसरी गोष्ट अशी की

काळ बघून नेहमी आपली पावलं उचलायला हवीत

नाही का?

तर आज ते आपल्या सर्वांनाच प्रकर्षानं जाणवतंय.

आपल्या समोर आलेल्या कोरोना संकटावर मात करून आपल्याला आपले ध्येय गाठायचे आहेत.

विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून पोहचून शिकवायचे आहेत

चला तर मग एक नवीन सुरवात करूयात

तुमच्यापासून!

तुम्ही जर क्लासेस, ट्यूशन, शाळा, कॉलेज इ. मध्ये किंवा घरी विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे किंवा आता शिकवण्यासाठी इच्छुक आहेत, शिकवण्याची आवड आहे.

तसेच तुमचे स्वतःचे कोचिंग क्लासेस किंवा ट्रैनिंग सेंटर आहे

तर अशा सर्व शिक्षकांना व कोणताही विषय शिकवण्याची आवड असणाऱ्या सर्वांना आम्ही

E4 Work From Home Services

द्वारे

Online Teaching Platform

teach-from-home-067958800-1591062219.jpeg

देतोय

ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच ऑनलाईन लाईव्ह व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तुम्ही जे आतापर्यंत शिकवत आलात तशाच प्रकारे त्यात काही थोडे बदल करून शिकवायचे आहे

त्यासाठी आम्ही तुमचे

Vertual Teacher Assistant

teach-from-home-011826900-1591107126.jpeg

म्हणून काम करणार ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचा

ऑनलाईन आणि टेक्निकल सपोर्ट असेल.

तुमच्यासाठी Web Portal तयार केलेलं आहे.

तुमचे ऑनलाईन कोर्स आणि स्टडी मटेरियलही आम्ही बनवून देतो

अजून तुमचे स्वतःचे कोणत्याही क्षेत्रातील कुठल्याही टॉपिक्सवर काही नवीन कोर्सेस बनवायला मदत करतो

त्यासाठी लागणारं 

Textbooks आणि Syllabus

Website Portal

वर उपलब्ध करून देतो

तुमचे स्वतःचे ऑनलाईन डिजिटल प्रोफाइल बनवतो ज्यात तुमच्या कोर्सेसची संपूर्ण माहिती असते.

त्यातच अजून विद्यार्थ्यांना आणि पालकांना फीस जमा करण्यासाठी ॲटो-ऑनलाईन पेमेंटची सुविधा करून देतो.

जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आम्ही

24/7

Free Training & Counselling

Online Teaching Skills

Constant Feedback for the Improvement

Daily Callings

Enquiry Handling

Professional Trainings Guidance

अशा अनेक सुविधा देतो.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या कोर्सेसचा फायदा कसा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतो

एकंदरीत काय तर आम्ही जी संकल्पना मांडली ती पूर्णपणे विद्यार्थी केंद्रीत आहे


तुम्हालाही माहित आहे की शिक्षणक्षेत्रात

teach-from-home-032465200-1591032591.jpeg

फक्त

Quality - Trust - Results

याच गोष्टींचा विचार केला जातो

मग यासाठी आपण अटोकाट प्रयत्न करायलाच हवे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवता येईल कि

We All Are Learners Before We Are Teachers

teach-from-home-063956600-1591105512.jpeg

होय, आपण अगोदर एक लर्नर आहे, विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आधी आपण जो टॉपिक शिकवणार त्याची पुर्ण तयारी करतो आणि मग शिकवतो

बरोबर..?

सांगण्याचा हेतू हाच की नेहमी नव-नवीन गोष्टी शिकत राहणे जसे की

Creative Teaching Skills

Online Technology Adoption

Influencing Factors

Students & Parents Counselling

Uses of Internet & Mobile for Teaching

अशा अनेक गोष्टी आपण घरबसल्या शिकू शकतो, परंतु आपल्यापैकी काही जणांना या नवीन गोष्टी शिकणे म्हणजे खुपच अवघड आणि किचकट वाटतात, काहींना तर स्वत:वर विश्वासच बसत नाही.

तर असे अजिबात नाहीय, या गोष्टी खूप सोप्या आहेत आणि गरजेच्याही बनत आहे.

तसेच

आम्ही जाणून आहोत की तुमच्याकडे विद्यार्थ्यांना देण्यासाठी खूप नॉलेज आहे

खूप अनुभवही आहे पण ते हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीय.

शिक्षण क्षेत्रातील हा खूप मोठा

Communication Gap

आहे

तर तो आपण मिळून कुठेतरी भरून काढणे गरजेचे आहे.


अजून दुसरी एक गोष्ट की काही शिक्षकांना खूप मेहनत करूनही त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही

इथं तुम्हाला मिळणार

तसेच तुम्ही जर क्लासेस, ट्यूशन आणि शाळेत जो जॉब चालू आहे, तो सुरू ठेवूनही तुम्ही तुमच्या फ्री वेळेत केव्हाही

आमच्या E4 Services च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. यामुळे तुमचा एक

एक्स्ट्रा इन्कम सोर्स

तयार होईल

सरासरी 5000 ते 25,000 रूपयापर्यंत तूम्ही कमवू शकता

फक्त तुमची शिकवण्याची आवड आणि विद्यार्थ्यांसाठी मेहनत करायची तयारी

नवीन काहीतरी शिकण्याच किंवा करण्याचं धाडस

जेव्हा-जेव्हा गरज पडेल तेव्हा-तेव्हा स्वत: मध्ये सतत 

Improvements

करण्यासाठीची तयारी हवी


आमच्या सोबत काम करण्याचा अजून एक फायदा असा की तुम्ही घरी बसून कुठल्याही ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता

जेव्हा तुम्ही E4 Teacher Team मध्ये जॉईन व्हाल, तेव्हा तुम्ही 

Local to Global

कनेक्ट व्हाल!

teach-from-home-095322000-1591065862.jpeg

यामुळे तुमची एक डिजिटली व ग्लोबली ओळख निर्माण होईल

तसेच

हजारो विद्यार्थ्यांवर तुमचा स्वतःचा एक स्वतंत्र प्रभाव पाडण्यासाठी मदतही होईल

फक्त दोन गोष्टी तुमच्याकडे हव्यात

Smartphone आणि Internet Data

तसेच तुम्हाला हजारो-लाखो रूपये खर्च करायचीही गरज नाही

आम्ही तुम्हाला पुर्ण सेट अप तयार करून देऊन लाईफ टाईम सपोर्ट करणार

तुमच्या नावाने तुमच्या बॅचेस चालवण्यासाठी मदत करणार

विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची, फिस भरण्याची तसेच स्टडी मटेरियल, मोबाईल ॲप मिळवण्यासाठी अगदी साधं आणि सोपं सिस्टम तयार केलेले आहे 

फक्त तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहेत

तुमची स्वतःची

Branding आणि Teaching

बाकी सर्व कामे आम्ही करणार

जसे की

1) तुमचे विद्यार्थी आणि तुमच्यासाठी वेब पोर्टल आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन

2) शिकवण्यासाठी, अभ्यासासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी क्लासवाईज व टॉपिकवाईज वेबसाईटवर शालेय पुस्तके आणि नोट्सची सुविधा

3) विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची आणि ॲडमिशन्स घेण्याची सुविधा

4) ऑनलाईन फिस कलेक्शनची सुविधा

5) शिक्षकांना शिकवण्याच्या विविध पद्धतीचं मार्गदर्शन

6) शिक्षकांना स्वतःचे मुल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन फिडबॅक घेणे

7) त्यानूसार शिक्षकांना ऑनलाईन टिचिंग करण्यासाठी काही सजेशन्स देणे

8) विद्यार्थ्यी आणि पालकांमध्ये तुमची आणि तुमच्या ऑनलाईन टिचिंगची गरज ई. बद्दल जागृती निर्माण करणे

10) तुम्हाला तुमच्या बॅचेसची मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला

Brouchers, PDF Profile, Video Ads, Course Info Ads, Digital Banners

इ. बनवून देणे

11) तुम्हाला जी अडचण येईल ते आम्हाला विचारण्यासाठी 24/7 व्हाॅट्सॲप आणि कॉलिंग सपोर्ट

इत्यादी



आता आमच्या

E4 Teacher Team

मध्ये तुम्ही सामील कसे व्हाल, ते समजून घेऊयात

तर आम्ही वर्ग १ली ते १२वी तसेच ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी

Marathi | Semi | English | CBSE

Arts | Commerce | Science

तसेच

 इतर सर्व क्लासेस घेेण्यासाठी आणि कोर्सेस शिकवण्यासाठी


Motivated आणि Dedicated

शिक्षकांची टीम बनवतोय

(Limited Vacancy)

आमचे सर्व शिक्षक वर्ग त्यांचा सध्याचा जो चालू जॉब आहे, तो सुरू ठेवून त्यांच्या फ्री वेळेत ही 

ऑनलाईन शिकवू शकतात

तर आम्ही ठराविक कालावधीमध्येच मर्यादित शिक्षकवर्ग नेमणार आहोत


आम्ही तुम्हाला E4 Team मध्ये सामील होण्यासाठी आणि जो पुर्ण सेट अप करून देतो, त्यासाठी

Joining & Set-Up Fees

 Rs. 4999/-  घेतो.

परंतु तुम्हाला आता सध्या मर्यादित कालावधीसाठी फक्त

Rs. 199/-

रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन

फिस द्यावी लागेल

(फिस स्ट्रक्चरच्या सविस्तर माहितीसाठी संपर्क करा)

ही फिस यासाठी की आम्ही तुम्हाला तुमचे डिजिटल बॅनर्स, डिजिटल कोर्स पीडीएफ, फ्री ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म, स्टुडेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन ॒॒॒॒॒॒॒ फॉर्म, फिस कलेक्शन गेटवे, ऑनलाईन झुम टीचिंग ॲप, क्लास आणि विषयानुसार ऑनलाईन टेक्स्ट बुक्स, डाऊनलोड करण्यासाठी आणि अभ्यासासाठी वेबसाईट पोर्टल, स्टुडेंट आणि पॅरेंट्स फिडबॅक फॉर्म

इ. अनेक सुविधा देतो.

यात 24/7 तुम्हाला काहीजरी अडचण आली तर आम्ही व्हाॅट्सॲप व कॉलिंग सपोर्ट करतो.


Your Students Are Waiting For You

teach-from-home-061019800-1590943452.jpeg

Don't Miss

The

First & Last

Opportunity

teach-from-home-065105800-1591105512.jpeg

 अजून सर्व माहिती आपल्या पुढच्या डिस्कशन मध्ये होईलच. तसेच तुम्हालाही काही सजेस्ट करायचं असेल तर करू शकता.

अजून तुम्हाला काही शंका, प्रश्न असेल तर कुठलाही संकोच न बाळगता आम्हाला संपर्क करा

8007219237

Bharat Sir, E4 Team Member

Click Below

REGISTER NOW


एक विनंती की जर तुमचे मित्र, भाऊ-बहीण, नातेवाईक आणि सहकारी शिक्षक वृंद यांच्यापैकी कोणालाही शिकवण्याची आवड असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचवा!

Thank You!

E4 Team

Remove Ads

Subscribe to our Newsletter

Subscribe and stay up to date with new collections, the latest and exclusive offers.

This site was designed with Websites.co.in - Website Builder

WhatsApp

Safety and Abuse Reporting

Thanks for being awesome!

We appreciate you contacting us. Our support will get back in touch with you soon!

Have a great day!

Are you sure you want to report abuse against this website?

Please note that your query will be processed only if we find it relevant. Rest all requests will be ignored. If you need help with the website, please login to your dashboard and connect to support